Tuesday, 1 March 2016

तू असताना तू नसताना.........

तू असताना तू नसताना
मन हे सतत विचार करतो की नक्की काय
अंतर असतो

तू असताना घर हे कसे, वाटे अगदी भरलेले
तू नसताना तेच घर जणू मला खाऊ लागतो
बहुदा हाच अंतर असतो

तू असताना वेळ चा काही च भान नसतो
मात्र तू नसताना तिच वेळ जाता जात नाही
बहुदा हाच अंतर असतो

तू असताना मन हे माझे सदैव हसरी असते
तू नसताना मन हे एकांतात जाऊ लागतो
बहुदा हाच अंतर असतो

तू असताना जीवा ला , माझा मना ला एक साथ असते
एक हिम्मत , एक विश्वास , एक शक्ति असते
आणि तू नसताना जणू सगळ च हरवुलागत
बहुदा हाच अंतर असतोNo comments:

Post a Comment