मैत्री.........................
कधी रूसवा
रुसवी
तर कधी
हसवा हसवी
कधी भांडयच उगाच
तर कधी घट्ट मीठी
सर्वात सुन्दर अस हे नातं
जगतल्या सर्व नात्यां पैकी,
रक्ता च्या नात्यां पेक्षा ही वर
असं हे नातं म्हणजेच मैत्री
तुझ काय आणि माझा काय
म्हणणारे ते दोस्त आणि तेंचि ती यारी
आपण कीती ही मोठे झालो तरी
न विसरणारी अशी त्या दोस्तान ची दोस्ती
वया च्या प्रत्येक क्षणात साथ असणारा
सुख असो वा दुःख, नेहमी हसवत राहणारा
असा तू एकमेव च मित्रा
लहानपणी शाळेत शिक्षकां चा मार असो
किंवा घरी खाल्लेला ओरडा
पण सर्व काही एका क्षणात विसरायच
तुझा शी बोल्या नंतर च मित्रा
कॉलेज मधला तो टाईम पास
आणि टाईम पास करतांना
खाल्लेला तो ओरड़ा
किती ती मस्ती आणि किती तो वेडेपणा
कधी एक मेका ना चिडवायच
तर कधी उ गच कडायची खोडी
अशी ती दोस्ती यारी
विसरून जगा ची दुनियादारी
परीक्षा जवळ येत्याच्
करायचा अभ्यास एकत्र
आणि अभ्यासा चा नावा ख़ाली
घालायचा गोंधळ च फ़क्त
उलटून गेले दिवस ते
आणि आपण लागलो कमवायला
कधी इथे तर कधी तिथे
कामा साठी
आपण लागलो फिरायला
हळू हळू जात गेले दिवस
आणि आपण मोठे होत गेलो
नविन नाती जुडली काही
आणि असच आपण पुढे वाढत गेलो
पण नदी च्या पाण्या सारखं ,
वाहत राहणारं पण स्वछ आणि पारदर्शी
तसच राहिल ते नातं म्हणजेच,
आपली मैत्री।।
Khup chan...
ReplyDeleteWow...khup chan kavita he
ReplyDeleteAmazing di luv u
ReplyDelete