Saturday, 9 July 2016

खेळ मनाचा

खेळ मनाचा....................


सुख असो किंवा दुःख असो
हे सर्व कही आहे फक्त
खेळ मनाचा।

मन चांगल असल तर
दुःखात ही आनंद मिळतो
कुठे तरी कस तरी मना चा धीर असतो

मन निराश असल जर
आनंदात ही निराशा च वाटते
किती जरी काही जरी केल तरी
फक्त निराशा च हाती लागते

मन असल आशावादी जर
एकटेपणा ही जाणवत नाही
एकांतात ही मना ची सोबत मिळते
कसला च तणाव उरत नाही

मन होत बेचैन जेंव्हा
गर्दीत पण एकान्त वाटतं
ह्या एकटेपणा मुळे
जणूआपल्यावर मोठ आभाळ च

कोसळले अस जाणवत

खरच  सुख आसो किंवा दुख आसो
मन च हे सर्व खेल रचवतो..................